सार्वजनिक ठिकाणी नियमावली ठरवून द्या : डॉ. विनय नातू

0

चिपळूण : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्याबाबत काळजी घेण्यासाठी जिल्ह्यात नजीक आलेले सण, उत्सव, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये व इतर सार्वजनिक ठिकाणे येथील नियमावली ठरवून परवानगी देण्यात यावी, अशी मागणी उत्तर रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे भेटीदरम्यान केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:35 AM 03-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here