मिरवणेत राधाकृष्ण मंदिरात चोरी; १ लाख ४१ हजार किमतीचे दागिने लांबवले

0

चिपळूण : तालुक्यातील मिरवणे गावातील राधाकृष्ण मंदिराचा दर्शनी दरवाजा फोडून चोरट्याने १ लाख ४१ हजार किंमतीचे दागिने चोरल्याची घटना मंगळवारी (दि.२) उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या बाबतची फिर्याद अतुल वसंत तांबे (मिरवणे) यांनी दिली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मन्सुर मणेर करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:27 PM 03-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here