राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

0

नवी दिल्ली : देशात एक मार्चपासून व्यापक लसीकरणाची सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दिल्लीमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:37 PM 03-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here