रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी राजीनामा सादर केल्यानंतर उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी प्रभारी म्हणून आज अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला. त्यांना 22 मार्चपर्यंत कामकाज पाहण्याची संधी मिळेल अशी शक्यता आहे. नवीन पदाधिकारी निवडीची बैठक तोपर्यंत अपेक्षित आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:41 PM 03-Mar-21