रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मजगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावरील राधाकृष्ण नगर येथील एका घराला आग लागली. घटनास्थळी नगर पालिकेचा बंब दाखल झाला असून हि आग नेमकी कशामुळे लागली याचा उलगडा अद्याप झालेला नाही
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:51 PM 05-Mar-21