‘रत्नागिरीत आंबा-काजू संशोधन केंद्र उभारावे’

0

रत्नागिरी : गेल्या आठ-दहा वर्षांत बदलत्या हवामानामुळे जिल्हयातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. दापोलीत कोकण कृषी विद्यापीठ असूनही त्याचा फायदा राजापूर ते गुहागरपर्यंतच्या शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. त्यामुळे काजू-आंब्यावर संशोधन करणारे एकादे केंद्र पाच तालुक्यांसाठी असावे, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने तंत्र व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:08 AM 06-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here