धनजीनाका येथून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

0

रत्नागिरी : शहरातील धनजीनाका येथील कोकण मर्कन्टाईन बँकेजवळ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे सुमारे 90 हजार रुपयांचे मंगळसूत्र अज्ञाताने हातचलाखीने लांबविले. ही घटना गुरुवारी दुपारी 12.45 ते 1 वा.सुमारास घडली. याबाबत खतीजा निसार जांभारकर (58, रा.सारख मोहल्ला जयगड, रत्नागिरी) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:37 PM 06-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here