देवरूखमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई

0

देवरूख : कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक आहे. याचसाठी देवरूख पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. यात मागील तीन दिवसांत २३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:18 PM 06-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here