श्रीराम मंदिर उभारणीसाठी लांजातून १२ लाख ३० हजार निधी जमा

0

लांजा : अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिरासाठी लांजा तालुक्यातून भरघोस निधी संकलन झाले आहे. यामध्ये 11 लाख 25 हजार रुपयांचे रोख रक्कम व 1 लाख 5 हजार रुपयांचे धनादेश असा एकूण 12 लाख 30 हजार रुपयांचे निधी संकलन करण्यात आले असून हा निधी संबंधितांकडे जमा करण्यात आला आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:54 PM 06-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here