महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ कायम

0

नवी दिल्ली : महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांत दैनंदिन कोविड-19 रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदविली जात आहे. गेल्या 24 तासांतील नव्या रुग्णसंख्येतील एकूण वाढ 82% इतकी नोंदविली गेली आहे. देशात गेल्या 24 तासांत 18,327 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.महाराष्ट्रात सर्वाधिक 10,216 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल केरळमध्ये 2,776 तर पंजाबमध्ये 808 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आठ राज्यांत रुग्णसंख्येत सतत वाढ होत असलेली दिसून येत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:57 PM 06-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here