जिल्ह्यातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या १६१ वर

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या १६१ आहे. त्यातील सर्वाधिक ५४ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ६८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:47 AM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here