रत्नागिरी : शहरात नळपाणी योजनेच्या कामात खोदलेले चर बुजवण्याचे व खडी डांबराने खड्डे बुजवण्याचे काम चालू आहे. याच कामासाठी वापरण्यात येणाऱ्या डांबराने पेट घेतल्याने अभ्युदयनगर येथे धुराचे काळे ढग पसरले आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:26 PM 08/Mar/2021
