एसटीची मालवाहतूक महागणार

0

मुंबई : वाढत्या डिझेल दरामुळे एस.टी. महामंडळाने मालवाहतुकीच्या दरात प्रतिकिलोमीटर ४ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, दि. ८ मार्चपासून नवीन दरवाढ लागू होणार आहे. सुधारित दरानुसार प्रतिकि.मी. ४६ रुपये भाडे आकारले जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:56 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here