‘जि.प. त राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक सभापतीपद मिळावे’

0

राजापूर : राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला रत्नागिरी जिल्हा परिषदेतही राबवून रत्नागिरी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला काँग्रेसला एक सभापतीपद मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजापूर तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते आबा आडिवरेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांना पत्र दिले आहे. तशी मागणी शिवसेना नेतृत्वाकडे करण्याची मागणी आडिवरेकर यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:17 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here