आठ वर्षीय बालिकेचा विनयभंग; गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : शहरात एका आठ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिमियाँ सोलकर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चार दिवसापूर्वी हा प्रकार घडला आहे. ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:57 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here