रखडलेल्या व प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार : सुनील केदार

0

मुंबई : मुंबईसह राज्यातील रखडलेले व प्रस्तावित क्रीडा संकुलांचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. दि.6 मार्च रोजी क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी मुंबईमधील विविध क्रीडा संकुलांना भेटी दिल्या त्याप्रसंगी ते बोलत होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:08 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here