विद्यार्थीनींना मिळणार मोफत बस सेवा, महिला दिनाला मोठी घोषणा

0

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आज म्हणजेच सोमवारी वित्तमंत्री अजित पवार विधानसभेत सादर करत आहे. अशात आज महिला दिनादिवशीच मुलींसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता विद्यार्थींनींना एसटीच्या प्रवासासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. बसचा प्रवास आता मुलींसाठी मोफत उपलब्ध असणार आहे. ग्रामीण भागात आता मुलींना मोफत बस सेवा पुरवली जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
3:14 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here