‘मुंबई-गोवा महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे’

0

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात दिरंगाई व निकृष्ट दर्जाप्रकरणी आवाज उठवलेल्या अॅड. ओवेस पेचकर यांनी या महामार्गाला महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले तरच या रस्त्याची सरकार दखल घेईल व कामही वेगाने होईल, असा दावा करून तशी मागणी सरकारकडे केली आहे. उच्च न्यायालयाला देखील ही मागणी सादर केली असून, याशिवाय कामाचे स्ट्रक्चरल ऑडिटही सादर केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:25 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here