रत्नदुर्ग किल्ल्यावरील गार्डन विकासापासून वंचित

0

रत्नागिरी : तत्कालीन नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांनी शहराच्या पश्चिमेकडील रत्नदुर्ग किल्ल्यावर गार्डन उभारले. मात्र, यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने आता या गार्डनला घरघर लागली आहे. लहान मुलांसाठी उभारण्यात आलेली खेळणी पूर्णत: मोडली असून जागोजागी मद्याच्या बाटल्या फुटून काचा पसरल्याने चालणेही मुश्कील झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:43 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here