आरोग्य विभागातील अ, ब संवर्गातील पदभरतीबाबत सर्व संबंधित विभागांसोबत लवकरच बैठक : आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई : आरोग्य विभागातील ‘ड’ संवर्गाची पदे महिनाभरात भरली जातील. ‘क’ संवर्गातील 50 टक्के पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे व उर्वरित 50 टक्के पदांबाबत आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर ही पदे भरली जातील. अ व ब संवर्गाच्या बाबतीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती नियमात बदल होत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या महिन्याभरात मुख्य सचिवांकडे आरोग्य, सामान्य प्रशासन, विधी व न्याय अशा सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन प्रश्न सोडवला जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:57 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here