राजापूर येथील धुतपापेश्वर मंदिराचा होणार विकास

0

राजापूर : सोमवारी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी देवगड तालुक्यातील कुणकेश्वर आणि राजापुरातील धोपेश्वर येथील पुरातन व जागृत अशा श्री धूतपापेश्वर मंदिर संवर्धनासाठी निधीची तरतूद करण्याची घोषणा केल्याने देवगड आणि राजापुरातून जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:13 AM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here