‘रनप’ गाळ्यांचा ताबा लांबणीवर

0

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथील रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीचे छत्रपती शिवाजी स्टेडियमधील ११ गाळे ताब्यात घेण्यासाठी लागणारा पोलिस बंदोबस्त मिळण्यास आणखी ४-५ दिवस लागण्याची शक्यता आहे. हे गाळे ताब्यात घेण्याबाबतची कार्यपद्धती कायदेशीर आहे की नाही याची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:15 AM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here