‘खडसे तपासाला सहकार्य करत असतील तर अटक कशासाठी?’

0

मुंबई : एकनाथ खडसे तपासाला सहकार्य करत असतील तर त्यांना अटक करण्याची आवश्यता काय? असा सवाल उच्च न्यायालयाने ईडीला सोमवारी केला. पुणे येथील भोसरी भूखंड हडपल्याप्रकरणी ‘ईडी’ने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंवर इसीआयआर नोंदविला. समन्स आणि प्रश्नांना उत्तरे देऊनही खडसे यांना अटक होण्याची भीती का वाटते? असा सवाल न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने केला. भूखंड गैरव्यवहारप्रकरणी ईडीने खडसे यांना डिसेंबर २०२० मध्ये नोटीस बजावली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:16 AM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here