रखडलेल्या चिपळूण बसस्थानकाचे काम वर्षभरात करणार; परिवहनमंत्री अनिल परब यांचे आश्वासन

0

चिपळूण : चिपळुणातील रखडलेल्या बसस्थानकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करू, असे आश्वासन परिवहन मंत्री व पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले आहे. या बाबत चिपळूण-संगमेश्वरचे आ. शेखर निकम यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:08 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here