भू येथे तरुणीची गळफास घेत आत्महत्या

0

राजापूर : तालुक्यातील भू येथील एका २१ वर्षीय तरुणीने आई-वडील दवाख्यानात गेले असता घरात कोणी नसल्याचा फायदा घेत राहत्या घरात पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. मैत्रेयी शेखर पाध्ये असे या तरुणीचे नाव असून तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद केली असून पोलिस तपास सुरू आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:26 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here