दस्तुरी परिसरात वानरांचा उपद्रव

0

खेड : तालुक्यातील चिंचघर-दस्तुरी येथे वानरांनी उच्छाद मांडला आहे. वानरांमुळे या परिसरात घरांचे नुकसान होत आहे. या वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:54 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here