ठाणे-बिरमणी बस २६ मार्चपासून धावणार

0

खेड : शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी दि. २६ मार्चपासून ठाणे-बिरमणी बस धावणार आहे. अठरागाव मोरे परिवार व कोकण विकास समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे एस.टी.महामंडळाने ही बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या बसफेरीमुळे चाकरमान्यांची चांगली सोय होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:55 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here