भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी घेतली कोरोना लस

0

नवी दिल्ली : कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर माजी उपपंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणींनी मंगळवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्स दिल्ली येथे कोरोना लसीकरण केंद्रास भेट दिली आणि लसीची पहिली मात्रा ग्रहण केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:32 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here