तानाजी मालुसरे समाधीस्थळ विकासासाठी भरीव निधी मंजूर करणार

0

चिपळूण : नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांचे उमरठ येथील समाधीस्थळ व परिसराचे सुशोभीकरण करून शिवभक्तांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण राज्य शासनाकडे भरीव निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू आणि उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना याबाबत विनंती करू, असे आश्वासन रायगडचे खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी दिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:02 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here