१५ मे पूर्वी रत्नागिरी शहरातील रस्ते चकाचक होणार : उदय सामंत

0

रत्नागिरी : नळपाणी योजनेच्या कामात रत्नागिरी शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. दुचाकीचालकांना तर वाहन चालवताना प्रचंड त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात देखील होत आहेत. यामुळे शहरातील नागरिक त्रस्त असताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरातील नागरिकांना एक वचन दिले आहे. १५ मे पर्यंत रत्नागिरी शहरातील सर्व रस्ते चकाचक होणार असल्याचे ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:21 PM 09/Mar/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here