रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 31 नवे कोरोना पॉझिटिव्ह; चिपळूणमध्ये सर्वाधिक

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात तब्बल 31 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात आरटीपीसीआरमध्ये 25 तर अँटिजेन चाचणीत 6 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये रत्नागिरीमधील 8, खेड 2, चिपळूण 15, संगमेश्‍वर 2, राजापूर 1, मंडणगड 1 आणि दापोलीमधील 2 रुग्णांचा समावेश आहे. नव्याने 31 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या 10 हजार 149 इतकी झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:09 PM 09-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here