रत्नागिरी : कोरोना लसीकरणातही महिलांचा टक्का वाढत आहे. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात पाच केंद्रांवर विशेष कोरोना लसीकरण मोहीम घेण्यात आली. त्याला प्रतिसाद मिळाला असून ४८ महिलांनी कोरोना लस घेतली. त्याचबरोबर इतरही ठिकाणी ३०० पेक्षा जास्त महिलांनी ही लस घेतली आहे. यामुळे हा आकडा ३५० च्या वर गेला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:54 AM 10-Mar-21