शाहीन इम्तियाज धामस्कर हिला बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा सनद प्राप्त

0

लांजा : लांजा तालुक्यातील वेरळ गावामधील कुमारी शाहीन इम्तियाज धामस्कर (S. B KEER, LAW COLLEGE, GOGATE COLLEGE, RATNAGIRI) ऑक्टोबर 2019/20, परीक्षा B.com, L.L.B, उत्तीर्ण झाली असून दिनांक 6 मार्च ला बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, सनद मिळाली आहे. त्याबद्दल तिचे कौतुक करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:04 AM 10-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here