विष प्राशन केलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

0

रत्नागिरी : तालुक्यातील चाफेरी येथे अज्ञात कारणातून विष प्राशन केलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान सोमवार ८ मार्च रोजी दुपारी ३.१५ वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. प्रकाश गणपत पवार (६०, रा.चाफेरी जयगड, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्य झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:49 PM 10-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here