सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवभोजन थाळीचा १.८४ लाख गरजूंनी घेतला लाभ

0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुपारच्या सत्रात शिवभोजन थाळी केंद्राच्या बाहेर मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. हि योजना सुरु झाल्यापासून गेल्या १३ महिन्यात १ लाख ८४ हजार ७६६ गरजूनी लाभ घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधीकारी दादासाहेब गीते यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:53 PM 10-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here