जिल्ह्यात २४ तासात २२ नवे कोरोना पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील २४ तासात २२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात आरटीपीसीआरमध्ये १६ तर अँटिजेन चाचणीत ६ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये रत्नागिरीमधील ४, खेड ४, चिपळूण ९, संगमेश्‍वर १, गुहागर २, लांजा १ आणि दापोलीमधील १ रुग्णांचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:41 PM 10-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here