रत्नागिरी : रत्नागिरी खबरदार ला आय.एस.ओ मानांकन मिळाल्याबद्दल लांजा येथील प्रसिद्ध उद्योजक दिनेश जठार, दीपक जठार, प्रतिष्ठित व्यापारी सुरेंद्र लाड, योगेश जठार, वैभव जठार यांनी संपादक हेमंत वणजु यांचे अभिनंदन केले. ह्या प्रसंगी सौरभ मलुष्टे, ब्रिजेश साळवी, बाबू खातू, विजय मलुष्टे उपस्थित होते. रत्नागिरी खबरदार ला मनाचा आय.एस.ओ सन्मान प्राप्त झाल्याने समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:06 AM 11-Mar-21