कोतापूर-रत्नागिरी एसटी बससेवा बंद; प्रवाशांची गैरसोय

0

लांजा : गेल्या १५ ते २० दिवसांपासून लांजा बसस्थानकातून सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सुटणारी कोतापूर-पाली-रत्नागिरी एस.टी. बस बंद करण्यात आल्याने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या बसमध्ये विद्यार्थी, शासकीय-निमशासकीय तसेच खासगी नोकरी करणारे प्रवासी प्रवास करत असल्याने त्यांची चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून येते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:48 AM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here