हर्णे येथे गोठ्याला लागलेल्या आगीत एका बैलाचा मृत्यू; दोन गुरे गंभीर जखमी

0

जालगाव : दापोली तालुक्यातील हर्णे येथील रमेश येलकर यांच्या गोठ्याला बुधवारी दुपारी आग लागली. यात एका बैलाचा होरपळून मृत्यू झाला, तर एक बैल व गाय गंभीर जखमी झाली. यात येलकर यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:04 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here