चिपळूण : चिपळूण शहरात रस्त्याच्या कडेने अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर बुधवारी न.प.च्या अतिक्रमण पथकाने दुपारनंतर कारवाई करून संबंधितांचा माल जप्त केला. ही कारवाई पुढील काही दिवस सुरू राहणार असून शहरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा एकदा अतिक्रमणांचा विळखा वाढला आहे
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:35 PM 11-Mar-21