हातभट्टीची दारू बागळल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या शिरगाव मयेकरवाडी येथे बेकायदेशीरपणे १ हजार ४०५ रुपयांची सुमारे २८ लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बागळल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी ही कारवाई मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास केली. यशवंत कृष्णा भरणकर (५३, रा.शिरगाव गायवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:55 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here