एकत्रित केंद्राकडे जाऊ; अजित पवारांची फडणवीसांना साद

0

मुंबई : देशात आणि राज्यात पेट्रोल, डिझेलचे भाव सामान्य लोकांच्या खिशाला न परवडण्यासारखे झाले आहेत. या अशा परिस्थितीत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यासाठी आपण एकत्रित केंद्राकडे जाऊ, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षाला आवाहन देत चिमटा काढला. तसंच पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना केंद्राकडे एकत्रित जाण्याची साद घातल्याची चर्चाही सुरु झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:59 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here