भाजपात प्रवेश करताच मिथुन चक्रवर्तींना Y+ सुरक्षा

0

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीदरम्यान अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपत प्रवेश केला होता. दरम्यान, या प्रवेशानंतरच काही दिवसांत त्यांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं बुधवारी याला मंजुरी दिली. मिथुन चक्रवर्ती यांचा केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे सुरक्षा पुरवली जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:33 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here