जिल्ह्यात २४ तासात १० नवे कोरोना पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील २४ तासात १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात आरटीपीसीआरमध्ये ६ तर अँटिजेन चाचणीत ४ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये रत्नागिरीमधील ५, दापोली १, संगमेश्‍वर १, मंडणगड १, आणि खेडमधील २ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, २४ तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
4:16 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here