जिल्ह्यात २४ तासात १२ रुग्ण कोरोनामुक्त

0

रत्नागिरी : चोवीस तासात १२ रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत ९ हजार ६३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट ९४.६३ टक्के आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:19 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here