एमपीएसीचा परीक्षेबाबतचा निर्णय हा फक्त आयोगाचा निर्णय एकटा सचिव किंवा सह सचिव घेत नाहीत. शासनाने आम्हाला काल एक लेखी पत्र एमपीएसीला पाठवल त्यावर आम्ही शासनाने पाठवलेल्या लेखी पत्राची अंमलबजावणी करत हे आजचा परिपत्रक काढलं आहे. हा निर्णय आपत्ती निवारण विभागाने दिला. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यानंतर आयोगाने हा निर्णय लेखी जाहीर केल्याचं एमपीएससीनं स्पष्टीकरण दिलं आहे
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:13 PM 11-Mar-21
