राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विनायक मेटेंनी मानले सरकारचे आभार

0

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं १४ मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलल्यानं एकीकडे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. तर दुसरीकडे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत नोकरभरती पुढे ढकलावी या आमच्या आवाहनाला आणि कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहून विद्यार्थअयांच्या आरोग्याच्या दृष्टीने १४ मार्चला होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलली त्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार, असे ट्विट विनायक मेटे यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:19 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here