आता विष पिणार नाही तर पाजणार; खासदार उदयनराजेंनी भूमिका बदलली

0

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी काल मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर आम्हाला विष पिऊ द्या असे पत्रकातून सांगितले असताना आता काही तासातच उदयनराजेंनी पुन्हा वेगळी भुमिका घेत आम्ही विष पिणार नाही तर पाजणार असल्याची धमकी सत्ताधाऱ्यांना दिली. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने भाजपचे नेते खासदार उदयनराजे भोसले हे काही दिवसांपासून चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:51 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here