मुख्यमंत्री आता तरी कणा दाखवा, एमपीएससीच्या परीक्षा वेळेवरच घ्या : प्रकाश आंबेडकर

0

अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारचा निर्णय ओबीसी, एससी, एसटी या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याचे सांगत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी कणा दाखवून एमपीएसच्या परीक्षा वेळेवरच घेतल्या पाहिजे, असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:08 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here