एमपीएससी परीक्षांचा निर्णय आजच, मुख्यमंत्री स्वत: पत्रकार परिषद घेणार : विजय वडेट्टीवार

0

मुंबई : कोरोना संसर्ग लक्षात घेऊन येत्या 14 मार्चला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यभर विरोध झाल्यामुळे आता एमपीएससीच्या परीक्षेवर आजच निर्णय होणार आहे. या परीक्षा नेमकी कधी होणार याविषयी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:16 PM 11-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here